Covid 19 Cases in China: चीन मध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; कडक निर्बंधातही नवे 40 हजार रूग्ण समोर

सुमारे 40 हजार कोविड 19 चे नवे रूग्ण 26 नोव्हेंबर दिवशी समोर आले आहेत.

Covid 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

चीन मध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला आहे. सुमारे 40 हजार कोविड 19 चे नवे रूग्ण 26 नोव्हेंबर दिवशी समोर आले आहेत. या विक्रमी रूग्णसंख्येमध्ये 3709 जण symptomatic आणि 36,082 रूग्ण asymptomatic होते. अशी माहिती National Health Commission कडून देण्यात आली आहे. 26 नोव्हेंबर दिवशी mainland China मध्ये 307,802 रूग्ण हे लक्षणांसह आढळले आहेत. नक्की वाचा: New Virus in China: वटवाघुळांमध्ये आढळून आला कोविडसारखा आणखी एक धोकादायक BtSY2 विषाणू; पसरला तर होऊ शकतो विनाश .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)