चीनमध्ये चुकुन सुटले रॉकेट, काही वेळाने ते डोंगरात कोसळले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

तियानलाँग-3 रॉकेट पहिल्या टप्प्यात लॉन्च पॅडपासून वेगळे झाले आणि हवेत स्फोट झाले. वृत्तानुसार, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. हे रॉकेट चुकुन सुटल्याचे चीनकडून सांगण्यात आले.

चीनने रविवारी रॉकेट प्रक्षेपणाची चाचणी घेतली. मात्र थोड्या अंतरावर उड्डाण केल्यानंतर रॉकेटमध्ये मोठा स्फोट झाला. चीनच्या बीजिंग तियानबिंग टेक्नॉलॉजी कंपनीने रविवारी सांगितले की, प्राथमिक तपासणीनुसार, त्यांचे तियानलाँग-3 रॉकेट पहिल्या टप्प्यात लॉन्च पॅडपासून वेगळे झाले आणि हवेत स्फोट झाले. वृत्तानुसार, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. हे रॉकेट चुकुन सुटल्याचे चीनकडून सांगण्यात आले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement