Prince Charles आता  United Kingdom आणि Commonwealth चे  King Charles III झाल्याची औपचारिक घोषणा

चार्ल्स यांचा सुपुत्र Prince William आता नवा Prince of Wales असणार आहे.

Prince Charles आता  United Kingdom आणि Commonwealth चे  King Charles III झाल्याची औपचारिक घोषणा आज करण्यात आली आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीयच्या निधनानंतर राजगादीचा वारसा आता त्यांचे सर्वात मोठे सुपुत्र सांभाळणार आहेत. चार्ल्स यांचा सुपुत्र Prince William आता नवा Prince of Wales असणार आहे. आजच्या शपथविधीला तो देखील उपस्थित होता.
पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement