Cat Saves Toddler From Falling Down: पाळीव मांजराने वेळीच लक्ष दिले आणि वाचवले बाळाचे प्राण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
बाळाला पायऱ्यांवरून खाली पडू नये म्हणून पाळीव मांजरीने वेळीच लक्ष देता बाळाळा वाचवले आहे. घरात कोणीही मोठी व्यक्ती नसताना मांजरीने बड्या कमालीचे काम केले आहे.
Cat Saves Toddler From Falling Down: एका पाळीव मांजरीने भन्नाटरित्या चिमुकल्या बाळाला पायऱ्यांवरून खाली पडताना बाचवले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहेत. युजर्सकडून त्या पाळीव मांजरीला हिरो म्हणून हिणावले जात आहे. अगदी आश्चर्यकारक हे दृश्य घरातील कॅमेरात कैद झाले आहे. पाळीव मांजरीने वेळीच झपट घातली अन् बाळाचा जीव वाचवला. मांजर सोफ्यावर बसलेली असताना, बाळ रेंगाळत पायऱ्यांच्या दिशेने जात असतो. दरम्यान मांजरीने वेळीच लक्ष्य दिले आणि बाळाला पायऱ्यापासून लांब केले. या व्हिडिओला ४ मिलियन पेक्षा जास्त व्हिव्यूज आले आहे. क्षणातच हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
In a truly astonishing moment, a cat swoops in just in time to prevent a baby from tumbling down the stairs 😮
— Tansu YEĞEN (@TansuYegen) July 16, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 17, 2023 12:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

