कॅनेडियन ट्रान्स शिक्षिकेविरोधात पालकांची तक्रार; कृत्रिम स्तन वापरुन शिकवण्यावर आक्षेप (Viral News)

एका ट्रान्स कॅनिडीयन शिक्षकाचा पेहराव सध्या आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय ठरत आहे.

कॅनडातील ओंटारियो हायस्कूलच्या ट्रान्स शिक्षिकेला (Canadian trans teacher) शाळेत विद्यार्थ्यांना शिकवताना झेड-कप प्रोस्थेटिक्स कृत्रिम स्थन वापरण्याच्या परवानगी शाळेंने दिल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या शिक्षिकेला एका शेजाऱ्याने पुरुषाच्या वेशातही पाहिले होते. तीचे हा पेहराव अश्लिल असल्याचा अनेकांचा आरोप आहे. ट्रान्सजेंडर शिक्षिका कायला लेमीक्स यांना विद्यार्थ्यांसमोर झेड-कप प्रोस्थेटिक्स घालण्याची परवानगी दिल्याबद्दल पालकांनी संताप व्यक्त केला आहे, शाळेनंतर ही शिक्षिका पुरुषाच्या पोशाखात सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडताना दिसल्याचेही अनेकांनी पाहिले आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)