Omicron In Canada: कॅनडा मध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव; Nigeria मधून आलेल्या दोन व्यक्तींना नव्या व्हेरिएंटची लागण झाल्याचं जाहीर
हा अधिक वेगाने पसरू शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
कॅनडा मध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झालेला आहे. Nigeria मधून आलेल्या दोन व्यक्तींना नव्या व्हेरिएंटची लागण झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)