Terrible Accident Video: सेंट लुईसमध्ये कार हवेत उडाली आणि घरावर आढळली, घटनेत 73 वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू (Watch video)
सेंट लुईस, मिसूरी येथे मंगळवारी प्राणघातक अपघात झाला. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाल्यामुळे उघडकीस आले.
Terrible Accident Video: सेंट लुईस, मिसूरी येथील एक घराच्या डोअरबेल कॅमेरातून एक धक्कादायक प्रकार टिपला आहे. कार चालवत असताना वृध्द महिला घरात अक्षरशः उडून गेली. या घटनेत तीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अंदाजे ती कार 100mph एवढ्या वेगाने चालवत होती. घरात राहणाऱ्या कुटूंबातील एका खोलीत बेडवर 2 ते 3 वर्षांचा मुलगा बसलेला असताना त्याचा ही अपघात झाला आहे.या घटनेत तो बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. वृध्द महिलेला घटनास्थळी अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले आहे. सेंट लुईस, मिसूरी येथे मंगळवारी प्राणघातक अपघात झाला. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाल्यामुळे उघडकीस आले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)