Calm Down Singer Rema भारतामध्ये दाखल; Rema Calm Down India Tour ची 12 मे पासून सुरूवात
आता भारतामध्ये Calm Down गाणं Rema कडून लाईव्ह ऐकण्याची संधी मिळणार आहे.
नायजेरियन सिंगर Rema चे Calm Down गाणं सध्या सोशल मीडीयामध्ये धुमाकुळ घालत आहे. आता भारतामध्ये Calm Down गाणं Rema कडून लाईव्ह ऐकण्याची संधी मिळणार आहे. 12 मे दिल्ली, 13 मे मुंबई आणि14 मे हैदराबाद मध्ये तो लाईव्ह परफॉर्मंस करणार आहे. मुंबई एअरपोर्ट वर Rema ला सनग्लास आणि हुडी घातलेल्या अंदाजात पाहून अनेकांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती. Arijit Singh Injured During Live Performance: औरंगाबादमध्ये लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान अरिजित सिंग जखमी, Watch Video .
पहा Rema ची झलक
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2023 01:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

