California Gurudwara Shooting: अमेरिकेमध्ये 2 जणांवर गुरूद्वारे मध्ये गोळीबार; जखमींची अवस्था चिंताजनक
अमेरिकेतील कॅलिफॉर्निया भागात Sacramento County मध्ये एका गुरूद्वारेमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
अमेरिकेतील कॅलिफॉर्निया भागात Sacramento County मध्ये एका गुरूद्वारेमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामधील दोन्ही जखमींची स्थिती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा प्रकार हेट क्राईमचा नसून त्यामधील दोन्ही व्यक्ती एकमेकांना ओळखत होत्या. Sacramento County Sheriff’s Office कडून ही माहिती देण्यात आली आहे.
नक्की वाचा:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)