California mysterious streaks: कॅलिफोर्नियाच्या आकाशात दिसल्या रहस्यमयी प्रकाशाच्या रेषा (Watch Video)

या व्हिडिओमध्ये आकाशत एका रेषेत काही प्रकाशाच्या रेषा पुढे सरकत असल्याचे दिसत आहे. हे काय आहे यावरुन आता अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे.

California mysterious streaks

कॅलिफोर्नियाच्या (California) सॅक्रामेंटो भागात शुक्रवारी रात्री आकाशात रहस्यमयी प्रकाशाच्या रेषा (Mysterious Streaks) दिसल्या. सेंट पॅट्रिक्स डे रिव्हलर्सने सोशल मीडियावर आश्चर्यकारक दृश्याचे व्हिडिओ पोस्ट केले. या व्हिडिओमध्ये आकाशत एका रेषेत काही प्रकाशाच्या रेषा पुढे सरकत असल्याचे दिसत आहे. हे काय आहे यावरुन आता अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. ब्रुअरीच्या मालकाने हर्नांडेझचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केला आणि कोणीही हे रहस्य सोडवू शकेल का असे विचारले.

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by King Cong Brewing Company (@kingcongbrewing)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now