Bykea App Hacked! पाकिस्तानचे राइड-हेलिंग अॅप्लिकेशन हॅक; वापरकर्त्यांना दर्शवला जात आहे अपमानास्पद संदेश

अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर या गोष्टीची पुष्टी करत, अॅपमध्ये लॉग इन करताना मिळालेल्या 'अपमानजनक' संदेशांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

Bykea App Hacked

पाकिस्तानचे टॉप राइड-हेलिंग आणि मोबिलिटी अॅप बायकिया (Bykea) हॅक झाल्याचे वृत्त आहे. अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर या गोष्टीची पुष्टी करत, अॅपमध्ये लॉग इन करताना मिळालेल्या 'अपमानजनक' संदेशांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. 'पाकिस्तान टॉप राइड-हेलिंग, मोबिलिटी अॅप Bykea हॅक झाले आहे', असा संदेश वापरकर्त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच या संदेशामध्ये पाकिस्तानबाबत वाईट शब्दांचा वापर केला आहे. Bykea ने अधिकृत निवेदन जारी करत सांगितले आहे की, त्यांचे थर्ड-पार्टी कम्युनिकेशन टूल हॅक झाले होते मात्र आता हे अॅप पूर्णपणे कार्यरत आणि वापरण्यास सुरक्षित आहे. (हेही वाचा: डिजिटल अर्थव्यवस्थेतील सुरक्षा हे जागतिक आव्हान, त्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज- Minister Rajeev Chandrasekhar)

बायकिया झाले हॅक-  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement