Dog Saves Child: पाळीव कुत्र्यांनी वाचवले शेजारील कुत्र्यापासून मुलाचे प्राण, पहा व्हायरल व्हिडिओ

श्वान आणि प्राणीप्रेमी सोशल मीडियावर या धाडसी कुत्र्याचे कौतुक करत कमेंट्स शेअर करत आहेत.

Dog Save Life

एका कुत्र्याने शेजारच्या दुसऱ्या कुत्र्यापासून मुलाला वाचवण्याचे धाडसी कृत्य केल्याने सोशल मीडियावर त्याचा हिरो म्हणून गौरव केला जात आहे. सोशल मीडियावर कुत्र्यांचे व्हिडीओ लोकांना चांगलेच आवडत असून या कुत्र्याच्या शौर्याने अनेकांना प्रभावित केले आहे. नेटिझन्स या रक्षक कुत्र्याचे कौतुक करत आहेत. श्वान आणि प्राणीप्रेमी सोशल मीडियावर या धाडसी कुत्र्याचे कौतुक करत कमेंट्स शेअर करत आहेत.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement