Blast In Pakistan: मतदानावेळी पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, चार पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू
पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दरम्यान उत्तर- पश्चिम पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे.
Blast In Pakistan: पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दरम्यान उत्तर- पश्चिम पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात चार पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती माध्यमांकडून मिळाली आहे. स्फोटानंतर घटनास्थळी घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पूर्वी पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये निवडणुकीच्या एक दिवस आधी एकामागून एक दोन स्फोट झाले होते तर या स्फोटात 25 हून अधिक लोकांनी जीव गमवला होता.अनेक जण जखमी झाले होते.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement