Blast In Pakistan: मतदानावेळी पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, चार पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू

पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दरम्यान उत्तर- पश्चिम पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे.

Blast In Pakistan: मतदानावेळी पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, चार पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू
Blast| Image Used For representational Purpose | Pixabay.com

Blast In Pakistan:  पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दरम्यान उत्तर- पश्चिम पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात चार पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती माध्यमांकडून मिळाली आहे. स्फोटानंतर घटनास्थळी घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पूर्वी पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये निवडणुकीच्या एक दिवस आधी एकामागून एक दोन स्फोट झाले होते तर या स्फोटात 25 हून अधिक लोकांनी जीव गमवला होता.अनेक जण जखमी झाले होते.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 08, 2024 03:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).