Bidens' dog Commander removed from White House: अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या कुत्र्याला व्हाईट हाईसमध्ये प्रवेश बंद, वाचा हे आहे कारण

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या जर्मन शेफर्ड कमांडर कुत्र्या संदर्भात एक निर्णय घेतला आहे. व्हाईट हाऊस मधून त्याला प्रवेश नाकराला आहे, नेमकं काय आहे कारण

Biden's dog Commander removed from the White House

Bidens' dog Commander removed from White House: अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या जर्मन शेफर्ड कमांडर कुत्र्या संदर्भात एक निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्याला कुत्रा चावताना कॅमेऱ्यात पकडला गेला होता. गेल्या वर्षभरात या कुत्र्याने लोकांप्रती आक्रमकता दाखवण्याची ही 12वी वेळ आहे, तो गुप्त सेवा एंजटला चावतो असा दावा करत त्याच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना चावा घेतल्यानंतर अध्यक्ष जो बिडेन यांच्या कुत्र्याला व्हाईट हाऊसमधून काढून टाकण्यात आले आहे.CNN ने या संदर्भात अहवाल घोषित केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement