Fake Coca Cola: सावधान! कोको कोला भेसळयुक्त असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात पंजाब पाकिस्तानमधील पुरुष भेसळयुक्त कोल्ड्रिंकमध्ये कोका कोलाच्या बाटल्या भरताना दिसत आहेत.

Video Viral COCO COLA

Fake Coca Cola: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात पंजाब पाकिस्तानमधील पुरुष भेसळयुक्त कोल्ड्रिंकमध्ये कोका कोलाच्या बाटल्या भरताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. लोकप्रिय कोल्ड्रिंगबाबत असा खुलासा झाल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, रिकाम्या बाटल्यांमध्ये भेसळयुक्त पेय कोका कोला भरताना दिसत आहे. या धक्कादायक घटनेमुळे सुरक्षतेवर आणि गुणवत्ता नियंत्रण उपायांवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेटकऱ्यांनी कंमेटमध्ये या संदर्भाची सखोल माहिती तपासली जावी याची मागणी केली आहे.(हेही वाचा-  फूड कॉम्बिनेशनचा नवा प्रयोग, बाजारात आला ' गुलाबजाम वडा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement