Bear Grylls ने डिसेंबर 2019 मध्ये 'Man vs Wild' Show साठी PM Narendra Modi यांच्यासोबत भारतामध्ये एक एपिसोड शूट केला होता. उत्तराखंडच्या Jim Corbett National Park मध्ये पावसात हे दोघं एका रिफ्ट मधून प्रवास करतानाचा हा क्षण आहे.
पहा फोटो
Memory of a very wet rainforest adventure with the PM of India! @narendramodi - Two things I know: the wild is always the great leveller - and my raft was definitely leaking… 🤪☔️🌊 #India #Adventure #NeverGiveUp @discoveryplus @discoveryplusIN pic.twitter.com/9AZfRvWpKW
— Bear Grylls (@BearGrylls) February 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)