Drug Racket Raid In New Zealand's Auckland: ऑकलंड मध्ये स्थानिक पोलिसांनी उधळलं ड्र्ग्स रॅकेट; भारताच्या माजी पंतप्रधान Indira Gandhi यांची हत्या करणार्या Satwant Singh चा पुतणा अटकेत
न्युझिलंड मधील ऑकलंड शहरात स्थानिक पोलीस अधिकार्यांनी मानुकाऊ येथील स्थानिक मालमत्तेवर छापा टाकून ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
न्युझिलंड मधील ऑकलंड शहरात स्थानिक पोलीस अधिकार्यांनी मानुकाऊ येथील स्थानिक मालमत्तेवर छापा टाकून ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. छाप्यादरम्यान बिअरच्या कॅनमध्ये लपवून ठेवलेले methamphetamine मोठ्या प्रमाणात सापडले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान Baltej Singh ला अटक करण्यात आली, जो Satwant Singh चा पुतण्या आहे, ज्याने सहकारी अंगरक्षक Beant Singh यांच्यासोबत ऑक्टोबर 1984 मध्ये माजी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या केली होती.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement