Viral video: आईला सरप्राईज द्यावे म्हणून निडर लहानग्या मुलाने पकडला साप, व्हिडिओ व्हायरल (Watch video)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून चांगलेच कंमेट देखील केले आहे. आईला सरप्राईज देण्यासाठी लहान मुलाने साप पकडला आहे.

Viral vIdeo PC twitter

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. चक्क लहानग्या मुलांने बाहेरून साप पकडून आणला. पकडलेला साप आईला दाखवतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. साप बघून आई घाबरून बेडवर चढली आहे. लहानग्या मुलांने न घाबरता सापाची शेपूट पकडली आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी भुवया उंच झाल्या आहेत. आईला सरप्राईज देण्यासाठी लहानग्या मुलाने साप पकडला आहे. हे सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now