छोटी मगर बदकाला समजली आई, जवळ पोहोचली आणि केलं असं काही (Watch Viral Video)
या व्हिडिओमध्ये एक बदक आपल्या मुलांसह जमिनीत बनवलेल्या घरट्यात जाताना दिसत आहे.
सध्या सोशल मिडीयावर एका छोट्या मगरीचा (Baby Crocodile) व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक बदक आपल्या मुलांसह जमिनीत बनवलेल्या घरट्यात जाताना दिसत आहे. त्याचवेळी एक मगरही त्याच्याकडे सरकते. जे पाहून मगर त्या बदकाला आणि तिच्या पिल्लांना खाऊन टाकेल असे वाटते. यानंतर तो जाऊन बदकाच्या मागे बसतो. जणू ते बदक त्याची आई आहे. या बदकाने आपल्या घरट्यातील अंड्यांमध्ये मगरीला जन्म दिल्याचे सांगण्यात आले आहे. जो जन्मापासून तिला आई मानतो.
पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement