Avtar Singh Khanda Dies: रक्ताच्या कर्करोगाने झुंजताना UK स्थित खलिस्तानी समर्थक Avtar Singh Khanda चा मृत्यू - रिपोर्ट्स
रिपोर्ट्सनुसार, Birmingham City Hospital मध्ये 15 जूनच्या 12.45 (IST) वेळी त्याच्या मृत्यू झाला.
खलिस्तानी समर्थक Avtar Singh Khanda चा युके मध्ये रक्ताच्या कर्करोगाने मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. Avtar Singh Khanda नेच काही दिवसांपूर्वी Indian Embassy in London वरचा भारताचा झेंडा खाली खेचला होता. त्याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. दरम्यान रिपोर्ट्सनुसार, Birmingham City Hospital मध्ये 15 जूनच्या 12.45 (IST) वेळी त्याच्या मृत्यू झाला. Avtar Singh Khanda हा युकेच्या Khalistan Liberation Force चा प्रमुख होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)