Indian Degrees To Be Recognized In Australia: ऑस्ट्रेलियन पंतप्रधान Anthony Albanese यांंच्याकडून भारतासोबत 'महत्त्वाकांक्षी' उच्च शिक्षण कराराची घोषणा
बुधवारी, अल्बानीजने गुजरातच्या अहमदाबादला भेट दिली. जिथे त्यांनी एका नवीन कराराची घोषणा केली ज्यामुळे विद्यार्थ्यांना दोन देशांमध्ये त्यांच्या शैक्षणिक पदवींना मान्यता मिळण्यास मदत होईल.
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणून अँथनी अल्बानीज यांच्या पहिल्या भारत भेटीमुळे परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी संधींचे प्रवेशद्वार खुले झाले आहे.
बुधवारी, अल्बानीजने गुजरातच्या अहमदाबादला भेट दिली. जिथे त्यांनी एका नवीन कराराची घोषणा केली ज्यामुळे विद्यार्थ्यांना दोन देशांमध्ये त्यांच्या शैक्षणिक पदवींना मान्यता मिळण्यास मदत होईल. ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सध्याची 130,000 संख्या वाढवणे हे या चरणाचे उद्दिष्ट आहे. युनिव्हर्सिटी अधिकार्यांशी झालेल्या संभाषणात, ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी अधोरेखित केले की ऑस्ट्रेलिया-भारत शैक्षणिक पात्रता ओळख यंत्रणा दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. हेही वाचा Prince Edward आता नवे Duke of Edinburgh
Advertisement
संबंधित बातम्या
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
PM Modi Warns To Pakistan: ‘वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा'; युद्धबंदीच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा
Pakistan PM Shehbaz Sharif On Operation Sindoor: भारताकडून करण्यात आलेला एअर स्ट्राईक 'Act of War'; ऑपरेशन सिंदूर वर पाकिस्तान पीएम शहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement