Goodbye 2021: ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये वर्ष-2022 ला सुरुवात झाली, पहा रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली असली तरी कोरोना विषाणूच्या साथीच्या ओमिक्रोन या नवीन प्रकाराने या उत्सवाला बंधन घातली आहे.

(Photo Credit - Twitter)

ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीने नवीन वर्ष 2022 चे स्वागत करण्यात आले. भारतातही काही तासात नवीन वर्षाचे स्वागत होणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली असली तरी कोरोना विषाणूच्या साथीच्या ओमिक्रोन या नवीन प्रकाराने या उत्सवाला बंधन घातली आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)