Attack on Teen Girls: मेलबर्न येथील 14 वर्षीय मुलीवर किशोरवयीनांचा हल्ला (Watch Video)
मेलबर्न येथील एका अल्पवयीन मुलीवर किशोरवयीनांच्या एका गटाने अचानक हल्ला केला. यामध्ये पीडिता गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अल्टोना पिअर येथे घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.
मेलबर्न येथील एका अल्पवयीन मुलीवर किशोरवयीनांच्या एका गटाने अचानक हल्ला केला. यामध्ये पीडिता गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अल्टोना पिअर येथे घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ पीडितेच्या बहिणीने सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या प्रकाराबद्दल नेटीझन्सकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात यतो आहे. ही घना बुधवारी घडल्याचे समजते. पीडित मुलीचे नाव डकोटा असे आहे. हा हल्ला घडला तेव्हा ती तिच्या मैत्रिणीसोबत होती. तिच्यावर पाच मुलींच्या गटाने अचानक हल्ला केला.
व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement