Pakistan: पाकिस्तानातील पंजाब विद्यापीठात होळी साजरी करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला, 15 जखमी
पंजाब विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये सुमारे 30 हिंदू विद्यार्थी होळी साजरी करण्यासाठी जमले होते. यावेळी त्यांच्यावर इस्लामी जमियत तुलबा (IJT) च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.
Pakistan: पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समुदायातील 15 विद्यार्थ्यांवर कट्टर इस्लामिक विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी सोमवारी पंजाब विद्यापीठात हल्ला केला. या घटनेत सुमारे 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत. पंजाब विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये सुमारे 30 हिंदू विद्यार्थी होळी साजरी करण्यासाठी जमले होते. विद्यापीठाचे विद्यार्थी आणि प्रत्यक्षदर्शी काशिफ ब्रोही यांनी सांगितले की, विद्यार्थी लॉ कॉलेजच्या लॉनमध्ये जमले असताना इस्लामी जमियत तुलबा (IJT) च्या कार्यकर्त्यांनी त्यांना होळी साजरी करण्यापासून रोखले. ज्यामुळे हाणामारी झाली आणि या घटनेत 15 हिंदू विद्यार्थी जखमी झाले.
A Terrible attack by goons on the #Hindu students celebrating #Holi at #Pakistan’s Punjab University & 15 students were injured on Monday.
Strongly condemn the #attack on #minorities. pic.twitter.com/qLN6H0Jd4y
— Chaudhary Parvez (@ChaudharyParvez) March 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 07, 2023 11:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

