Indian High Commission, London समोर खलिस्तानी पुन्हा जमले एकत्र; पोलिसांच्या कडक सुरक्षेमध्ये निदर्शनं (Watch Video)
Indian High Commission, London समोर आज खलिस्तानी पुन्हा एकत्र जमले आहेत.
Indian High Commission, London समोर आज खलिस्तानी पुन्हा एकत्र जमले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी हाय कमिशनवरील तिरंगा खाली उतरवला होता. आज ते पुन्हा एकत्र आले आहेत पण पोलिसांच्या कडक सुरक्षेमध्ये निदर्शनं करत आहेत. काल भारतीय समाजाने हाय कमिशन समोर एकत्र येऊन भारत एकसंध रहावा म्हणून घोषणाबाजी केली. तिरंगाही फडकवला. नक्की वाचा: Indian High Commission in London समोर खलिस्तान समर्थनाविरूद्ध तिरंगा फडकवत एकवटले भारतीय;'जय हो' वर थिरकला ब्रिटिश पोलिस (Watch Video) .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement