Ukraine: युक्रेन स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आज आपतकालीन बैठक

युक्रेन स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आज आपतकालीन बैठक, या बैठकीत भारताकडून चिंता व्यक्त. सर्व संबंधितांनी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शांतता तसंच संयम राखण्याचं भारताचं आवाहन.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement