Sengal: विरोधी पुरुष खासदाराने संसदेत महिला सहकाऱ्याच्या लगावली कानशिलात, मग काय झाला मोठा राडा (Watch Video)

तिने त्याच्यावर खुर्ची फेकून प्रत्युत्तर दिले आणि लगेचच मोठी हाणामारी झाली. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला

Photo Credit - Twitter

Viral Video: सेनेगलच्या संसदेत गुरुवारी एका पुरुष विरोधी खासदाराने महिला सहकाऱ्याच्या कानाखाली मारली या नंतर संसदेत मोठा राडा झाला. एका प्रभावशाली धार्मिक नेत्याचा अपमान केल्याबद्दल पुरुष राजकारण्याने महिला नेत्याला मारहाण केली. तिने त्याच्यावर खुर्ची फेकून प्रत्युत्तर दिले आणि लगेचच मोठी हाणामारी झाली. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement