Amresh Kumar Singh: नेपाळच्या संसदेत तरुण खासदार झाला अर्धनग्न, अनोख्या आंदोलनाची जगभर चर्चा
नेपाळच्या संसदेत एका खासदाराने अनोखे आंदोलन केले आहे. अमरेश कुमार सिंग असे या खासदाराचे नाव आहे. त्याने बोलायला वेळ न दिल्याच्या निषेधार्थ सभागृहात आपला शर्ट आणि बनियान काढला. नेपाळी काँग्रेसचे माजी नेते सिंग यांनी गेल्या वर्षी नेपाळी काँग्रेसने त्यांना तिकीट न दिल्याने सरलाही येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
नेपाळच्या संसदेत एका खासदाराने अनोखे आंदोलन केले आहे. अमरेश कुमार सिंग असे या खासदाराचे नाव आहे. त्याने बोलायला वेळ न दिल्याच्या निषेधार्थ सभागृहात आपला शर्ट आणि बनियान काढला. नेपाळी काँग्रेसचे माजी नेते सिंग यांनी गेल्या वर्षी नेपाळी काँग्रेसने त्यांना तिकीट न दिल्याने सरलाही येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. भारताची राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पीएचडी केलेल्या सिंह यांनी लोकप्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष (HoR) देवराज घिमिरे यांनी बोलू न दिल्याने त्यांनी कपडे काढले. त्यांच्या या आंदोलनाची जगभरात चर्चा सुरु आहे.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)