Airlines Flight Catches Fire Mid-Air: अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाला हवेत लागली आग, ओहायोमध्ये आपत्कालीन केले लँडिंग

या दुर्घटनेत कोणालाही कोणती इजा झाली नाही.

American Airline

एका पक्ष्याला धडक दिल्यानंतर एका अमेरिकन एअरलाइन्सचे (American Airlines) विमान रविवारी ओहायो विमानतळावर (Ohio Airport) सुरक्षितपणे उतरवण्यात येत होते त्यावेळीत्याच्या इंजिनला हवेतच आग देखील लागली. हे विमान सुरक्षितपणे विमानतळावर उतरवण्यात आले. या दुर्घटनेत कोणालाही कोणती इजा झाली नाही.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement