अमेझॉन मध्ये अजून 18,000 कर्मचार्यांना नारळ देण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून अनेक टेक कंपन्यांमध्ये कर्मचार्यांणा कामावरून काढले जात आहे. यापूर्वी फेसबूक, ट्वीटर सोबतच गूगल ते स्विगी, झोमॅटो मधूनही काही कर्मचार्यांना कामावरून हटवण्यात आले आहे.
पहा ट्वीट
Amazon CEO says layoffs will exceed 18,000 workers https://t.co/LucTBUgPTo pic.twitter.com/DvHGj4PUo6
— Reuters U.S. News (@ReutersUS) January 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)