CBS Meteorologist Collapses on Live TV: लाईव्ह शो च्या दरम्यान कोसळली हवामानतज्ञ, रुग्णालयात उपचार सुरू (Watch Video)

आलिसाला सांभाळत त्या ठिकाणी तात्काळ रुग्णवाहिका बोलवण्यात आली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात भर्ती करण्यात आले.

CBS Meteorologist Collapses on Live TV: लाईव्ह शो च्या दरम्यान कोसळली हवामानतज्ञ, रुग्णालयात उपचार सुरू (Watch Video)

टीव्हीवर लाइव्ह (Live TV) सुरु असताना लॉस एंजेलिसचे स्थानिक हवामानतज्ञ अचानक कोसळली. सीबीएस लॉस एंजेलिस हवामानतज्ञ (CBS Meteorologist) महिला अलिसा कार्लसन ही स्थानिक हवामानाचे वृत्त देणार होती त्याच पुर्वी तीला घेरी येत ती खाली कोसळली. आलिसाला सांभाळत त्या ठिकाणी तात्काळ रुग्णवाहिका बोलवण्यात आली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात भर्ती करण्यात आले. अशी माहिती  सीबीएस लॉस एंजेलिसचे उपाध्यक्ष आणि न्यूज डायरेक्टर माइक डेलो स्ट्रिटो यांनी दिली आहे.

पहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2023 12:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).