South Africa Praises India: भारताकडून कोविडची लस मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने केलं भारताचं कौतुक; पर्यटन विकासाला देणार चालना
दक्षिण आफ्रिकेचे पर्यटन प्रमुख नेलिस्वा न्कानी यांनी भारताचं कौतुक केले. त्या म्हणाल्या की "आम्हाला भारतातून पहिली कोविड लस मिळाली, आम्ही या देशाचे आभारी आहोत."
South Africa Praises India: कोरोना महामारीच्या काळात भारताने अनेक देशांना कोविड-19 लस पाठवून मदत केली. त्यावेळी भारताने दक्षिण आफ्रिकेला लसीची खेप देखील पाठवली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे पर्यटन प्रमुख नेलिस्वा न्कानी (SA Tourism Head Neliswa Nkani) यांनी भारताचं कौतुक केले. त्या म्हणाल्या की "आम्हाला भारतातून पहिली कोविड लस मिळाली, आम्ही या देशाचे आभारी आहोत."
दक्षिण आफ्रिकेतील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका हे भारतीयांसाठी सर्वात मोठे पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement