Brazil: फोन हिसकावून पळत होता, वाटेत मृत्यूने गाठलं, ब्राझील येथील घटना (Watch Video)
ब्राझीलच्या साओ पाउलो येथे एका १७ वर्षीय किशोरवयीन मुलाचा बसच्या धडकेत मृत्यू झाला आहे. मुलगा रस्त्यावरून जात असलेल्या एका वृध्द व्यक्तीचा मोबाईल हिसावून रस्त्याच्या दिशेने पळत होता तेवढ्यात समोरून येणाऱ्या भरधाव बसने मुलाला धडक दिली.
Brazil: ब्राझीलच्या साओ पाउलो येथे एका 17 वर्षीय किशोरवयीन मुलाचा बसच्या धडकेत मृत्यू झाला आहे. अल्पवयीन मुलगा रस्त्यावरून जात असलेल्या एका वृध्द व्यक्तीचा मोबाईल हिसावून पळत होता, तेवढ्यात समोरून येणाऱ्या भरधाव बसने चोरट्या मुलाला धडक दिली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलाला तात्काळ रुग्णालयता दाखल करण्यात आले पंरुतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (हेही वाचा- भोपाळमधील मुलींच्या वसतिगृहासह अनेक ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांमधून दोन तरुणांनी चोरले पेट्रोल; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडिओ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)