Nobel Prize in Literature 2021: यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार Abdulrazak Gurnah यांना जाहीर

कादंबरीकार Abdulrazak Gurnah यंदाच्या साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

Abdulrazak Gurnah | PC: Twitter/ ANI

आज यंदाचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. कादंबरीकार Abdulrazak Gurnah यांना 2021 चा नोबेल पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. वसाहतवादाचा गल्फ मधिल निर्वासितांवर, त्यांच्या संस्कृतीवर कसा परिणाम होणार याचं दर्शन त्यांनी आगामी कादंबरीमधून मांडलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)