Turkey Explosion Videos: तुर्कस्तानच्या डेरिन्स बंदरात धान्याच्या गोदामात भीषण स्फोट; अनेकजण जखमी, Watch Video
तुर्कीमधील डेरिन्स बंदराजवळील ग्रेन सिलोमध्ये झालेल्या स्फोटात किमान चार लोक जखमी झाले आहेत. तुर्की ग्रेन बोर्ड (TMO) सायलोजवळ दुपारी 2:40 वाजता (11:40 GMT) भीषण स्फोट झाला. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही.
Turkey Explosion Videos: मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिम तुर्कीमधील डेरिन्स बंदराजवळील ग्रेन सिलोमध्ये झालेल्या स्फोटात किमान चार लोक जखमी झाले आहेत. तुर्की ग्रेन बोर्ड (TMO) सायलोजवळ दुपारी 2:40 वाजता (11:40 GMT) भीषण स्फोट झाला. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही. डेरिन्सचे महापौर झेकी अकगुन यांनी राज्य प्रसारक टीआरटीने सांगितले की, आम्ही स्फोटाचा आवाज ऐकला. टीएमओच्या सायलोला येथे हा स्फोट झाला. चार जखमींना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये धुराचे प्रचंड ढग दिसत होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement