Japanese Man Transforms Into Dog: अजब! तब्बल 11 लाख खर्च करुन जपानी माणूस बनवला 'हे', सर्वांचे होश उडवणारा व्हिडिओ व्हायरल
सद्या सोशल मीडियावर या व्हिडिओची तुफान चर्चा होतेय. जपानी माणसाने सर्वांचे होश उडवले आहे,
Japanese Man Transforms Into Dog: प्रत्येक माणसाचे वेगवेगळं स्वप्न असतं. ते पुर्ण करण्यासाठी तो आयुष्यभर धडपड करत असतो. तसच काहीस या जपानी माणसाने केलं आहे. आपलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्याने तब्बल 11 लाख रुपये खर्च केलं. परंतु त्याचं स्वप्न ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. लहानपणापासून त्याला एखादा प्राणी बनयचा होता. असं स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्याने 11 लाख खर्च करून स्वत:ला कुत्र्या बनवले आहे. सद्या सोशल मीडियावर या व्हिडिओची तुफान चर्चा रंगली आहे. विज्ञानाचा कमालच करावी लागेल.सोशल मीडियावर वरिल या व्हिडिओमुळे सर्वांचे होश उडाले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement