Japanese Man Transforms Into Dog: प्रत्येक माणसाचे वेगवेगळं स्वप्न असतं. ते पुर्ण करण्यासाठी तो आयुष्यभर धडपड करत असतो. तसच काहीस या जपानी माणसाने केलं आहे. आपलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्याने तब्बल 11 लाख रुपये खर्च केलं. परंतु त्याचं स्वप्न ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. लहानपणापासून त्याला एखादा प्राणी बनयचा होता. असं स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्याने 11 लाख खर्च करून स्वत:ला कुत्र्या बनवले आहे. सद्या सोशल मीडियावर या व्हिडिओची तुफान चर्चा रंगली आहे. विज्ञानाचा कमालच करावी लागेल.सोशल मीडियावर वरिल या व्हिडिओमुळे सर्वांचे होश उडाले आहे.
एक जापानी आदमी ने 11 लाख रुपए खर्च कर खुद को कुत्ता बना दिया
◆ शख़्स ने कहा, "बचपन से ही मेरा सपना जानवर बनने का था"
Japan | #Japan | Japanese Man Transforms into dog pic.twitter.com/tgbT6kz7gn
— News24 (@news24tvchannel) July 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)