Texas Firing: टेक्सास येथील मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, नऊ जणांचा मृत्यू; पोलिसांच्या कारवाईत एक संशयीत ठार

प्रीमियम आउटलेट्स मॉलच्या बाहेर गोळीबार सुरू केल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने त्याला ठार मारले,

Gun Shot | Pixabay.com

डॅलसच्या उत्तरेकडील एका मॉलमध्ये शनिवारी एका बंदुकधारीने हल्ला केल्याने तब्बल नऊ जण ठार झाले आणि सात जण जखमी झाले. यावेळी दुकानदार घाबरून मॉलमधून पळून गेले. टेक्सासमधील अॅलन प्रीमियम आउटलेट्स मॉलच्या बाहेर गोळीबार सुरू केल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने त्याला ठार मारले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी एकट्यानेच कृत्य केले असा विश्वास शहराचे पोलिस प्रमुख ब्रायन हार्वे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement