Firing in Las Vegas: लास वेगास (Las Vegas) परिसरात झालेल्या गोळीबारात (Firing) 2 जण ठार आणि 3 जण जखमी झाले. लास वेगास मेट्रोपॉलिटन पोलिस डिपार्टमेंट (LVMPD) ने संध्याकाळी 5:34 च्या सुमारास यू.एस. 95 जवळील चार्ल्सटन बुलेवर्ड आणि होनोलुलु स्ट्रीटच्या परिसरात धाव घेतली. तपासानुसार, बेघर असलेल्या 5 लोकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंत जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. (हेही वाचा - Israel-Hamas War Update: Gaza कडून इस्त्राईल वर लष्करी कारवायांना पुन्हा सुरूवात; युद्धविराम संपला)
JUST IN: 5 homeless people shot, 2 killed, in Las Vegas. Suspect at large, no word on the circumstances pic.twitter.com/MJbqvt6wOi
— BNO News (@BNONews) December 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)