Australian Police कडून 32 भारतीय नागरिक गोळी मारून ठार; सफाईकर्मी वर चाकू हल्ल्याचा आरोप
Indian Consulate General in Australia च्या माहितीनुसार हा तामिळनाडूचा असून ऑस्ट्रेलियात Auburn मध्ये bridging visa मध्ये राहत होता.
ऑस्ट्रेलिया मध्ये 32 वर्षीय भारतीय नागरिकाला स्थानिक पोलिसांनी ठार केले आहे. Sydney Morning Herald च्या रिपोर्ट्सनुसार, Mohamed Rahmathullah Syed Ahmed हा तरूण 32 वर्षांचा असून त्याने एका क्लिनरचा खून केल्याचा तसेच पोलिसांना चाकूचा धाक दाखवल्याचा आरोप आहे. Indian Consulate General in Australia च्या माहितीनुसार हा तामिळनाडूचा असून ऑस्ट्रेलियात Auburn मध्ये bridging visa मध्ये राहत होता.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)