Woman Kidnapping Case: इंग्लडमधील लेस्टर शहरात महिलेचे अपहरण केल्याप्रकरणी 3 भारतीय वंशाच्या पुरुषांना 10 वर्षांचा तुरुंगवास
अजय डोप्पालापुडी (27), वहार मंचला (24) आणि राणा येल्लामबाई (30) यांना लेस्टर क्राउन कोर्टात 6 ऑक्टोबर रोजी शिक्षा सुनावण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये झालेल्या खटल्यानंतर महिलेचे अपहरण केल्याप्रकरणी तीन जण दोषी आढळले.
Woman Kidnapping Case: ब्रिटनमधील लीसेस्टर शहरात गेल्या वर्षी एका महिलेला त्यांच्या कारमध्ये बसण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या भारतीय वंशाच्या तीन पुरुषांना प्रत्येकी 10 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. अजय डोप्पालापुडी (27), वहार मंचला (24) आणि राणा येल्लामबाई (30) यांना लेस्टर क्राउन कोर्टात 6 ऑक्टोबर रोजी शिक्षा सुनावण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये झालेल्या खटल्यानंतर महिलेचे अपहरण केल्याप्रकरणी तीन जण दोषी आढळले. गेल्या वर्षी 16 जानेवारीच्या पहाटे लीसेस्टर शहराच्या मध्यभागी नाईट आउटवर गेलेल्या पीडितेला आरोपींनी जबरदस्ती कारमध्ये बसण्यास सांगितले होते.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement