Somalia Bomb Blast: सोमालिया मध्ये स्फोटात Lower Shabelle मध्ये खेळणार्‍या 22 मुलांचा मृत्यू

दक्षिण सोमालियातील लोअर शबेलेचा भाग असलेल्या कोरीयोले जिल्ह्यातील मुराले या गावात लहान मुलं खेळत असताना शुक्रवारी सकाळी बॉम्बस्फोट झाला.

Fire (PC - File Image)

दक्षिण सोमालियामध्ये खेळताना सापडलेले स्फोटक उपकरण अचानक पडल्याने 22 मुलांसह किमान 27 जणांचा मृत्यू झाला, असे वृत्त बीबीसीने दिले आहे. या घटनेत अन्य 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दक्षिण सोमालियातील लोअर शबेलेचा भाग असलेल्या कोरीयोले जिल्ह्यातील मुराले या गावात लहान मुलं खेळत असताना शुक्रवारी सकाळी बॉम्बस्फोट झाला. Palghar Fire: पालघर मधील वाडा मध्ये केमिकल कंपनीत आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement