11 Bangladeshi Nationals Arrest: भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 11 बांगलादेशी नागरिकांना बीएसएफकडून अटक
भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 11 बांगलादेशी नागरिकांना बीएसएफकडून अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय राज्यातून त्यांना अटक करण्यात आली आहे.
11 Bangladeshi Nationals Arrest: बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अराजकता पसरली आहे. त्यामुळे तेथील नागरिक भारतात घुसखोरी (Bangladeshi nationals) करत आहेत. भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 11 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे. बीएसएफकडून (BSF) त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय या राज्यांच्या सीमेवरून घुसखोरांना पकडण्यात आले आहे.
पोस्ट पहा
11 Bangladeshi nationals apprehended while trying to infiltrate into India through
West Bengal, Tripura, Meghalaya borders: BSF
— Press Trust of India (@PTI_News) August 11, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2024 05:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

