Putting 1 Month Baby In Oven: मिसूरीमध्ये 1 महिन्याच्या बाळाला आईने ओव्हनमध्ये ठेवून त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार, बाळाला ओव्हनमध्ये ठेवून त्याची हत्या केल्याप्रकरणी आईला अटक करण्यात आले आहे. हा अपघात असल्याचे महिलेने सांगितले आहे. या पुढील कारवाई सुरु आहे. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेनंतर मिसूरीत खळबळ उडाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)