Viral Video: तरुणीचा बाईक स्टंट पडला महगात, थेट बोर्डावर धडकली,नेटकऱ्यांना हसू आवरेना

स्टंट करताना तरुणी धपकन पडली आहे. यात तीला चांगलीच दुखापत झाल्याचे दिसून आले आहे.

Viral video PC INSTA

Viral Video: सोशल मीडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एका तरुणीने बाईकवर स्टंट केला आहे. स्टंट करताना तरुणी धपकन पडली आहे. यात तीला चांगलीच दुखापत झाल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, रस्त्याच्या कडेला एक दुकान आहे. तिथे काही जण बसले होते. रस्त्याच्या मधोमध तरुणी बाईक स्टंट करते परंतु बाईकच्या क्लच जोरात दाबल्याने आणि वेळेत ब्रेकही न दाबल्याने तरुणी थेट बोर्डावर जाऊन धडकते. अनेकांनी या व्हिडिओवर कंमेट केले आहे. (हेही वाचा- समुद्रकिनाऱ्यावर भरधाव कार चालवत स्टंटबाजी; तरूण थोडक्यात बचावला

 

View this post on Instagram

 

A post shared by Tafsir Alam تفسیر عالم (@tafsircasm)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)