Tiger 3: 'टायगर 3'च्या प्रदर्शनावेळी थिएटरमध्ये फटाके फोडल्यानंतर सलमान खानने दिली प्रतिक्रिया
टायगर 3 च्या प्रदर्शानावेळी थिएटरमध्ये फटाके फोडल्याची घटना मी ऐकली आहे. हा प्रकार धक्कादायक आहे.
Tiger 3: दिवाळीनिमित्त सलमान खानचा आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित टायगर 3 रिलीज झाला. चित्रपट पाहताना सलमान खानच्या चाहत्यांनी महाराष्ट्रातील मालेगाव येथील एका चित्रपटगृहात फटाके फोडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदर्भात सलमान खानने ट्विटकरून प्रतिक्रिया दिली. स्वत:ला आणि इतरांना कोणत्याही प्रकराचा धोका न देता चित्रपटाचा आनंद लुटा. सुरक्षित रहा.''
I'm hearing about fireworks inside theaters during Tiger3. This is dangerous. Let's enjoy the film without putting ourselves and others at risk. Stay safe.
— Salman Khan (@BeingSalmanKhan) November 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2023 04:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

