Caught on Camera: क्रूरतेचा कळस! तरुण-तरुणींकडून कुत्र्याच्या पिल्ल्याचा छळ; धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका कुत्र्याचा पिल्ल्याचा छळ होताना दिसत आहे. तरुण आणि तरुणी या कुत्र्याच्या पिल्ल्याच्या पायाला धरून त्याला मागेपुढे हेलकावे देत आहेत.
प्राण्यांवर अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जे पाहिल्यानंतर प्रत्यक्षात प्राणी कोण हे सांगणे कठीण होते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर लोक तरुण आणि तरुणींवर टीका करत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याचा पिल्ल्याचा छळ होताना दिसत आहे. तरुण आणि तरुणी या कुत्र्याच्या पिल्ल्याच्या पायाला धरून त्याला मागेपुढे हेलकावे देत आहेत. यामध्ये ते पिल्लू किंचाळत ओरडताना दिसत आहे. पिल्ल्याला त्रास होत आहे. आविनाश शरण या आयएएस अधिकाऱ्याने हा व्हिडिओ आपल्या ट्वीटर हँडलवरून शेअर केला आहे.
पहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement