Viral Video: पूल अचानक कोसळला, पाण्यात पडलेले लोक वाहून गेले (पाहा व्हिडिओ)

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे भयानक दृश्य ब्राझीलमधील कुठल्यातरी ठिकाणचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Viral Video: पूल अचानक कोसळला, पाण्यात पडलेले लोक वाहून गेले (पाहा व्हिडिओ)
Photo Credit - Insta

सोशल मीडियावर सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यातील काही लोकांचे मनोरंजन करतात तर काही भावनिकही असतात. त्याच वेळी, असे काही व्हिडिओ आहेत जे आश्चर्यचकित करणारे असतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही हादरून जाल. वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक पूल अचानक कोसळतो आणि अनेक लोक पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जातात. हे विदारक दृष्य पाहून कोणाही हादरुन जाईल. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे भयानक दृश्य ब्राझीलमधील कुठल्यातरी ठिकाणचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meme wala (@memewalanews)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 16, 2022 11:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).