Virel Video: काही लोक डीजेच्या तालावर नाचताना दिसले, पोलिसांनी केला प्रसादाचा लाठीमार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडिओ मध्ये काही लोक नाचताना दिसत आहे पण थोड्या वेळात ते कसे गायब होतात ते तुम्हीच पाहा.

(Photo Credit - Twitter)

अनेक ठिकाणी रात्री 10 नंतर डीजे वाजवता येत नाही. मात्र, अनेकजण प्रशासनाचे नियम पाळत नाहीत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघुन तुम्हाला ही खुप हसु येईल. या व्हिडिओ मध्ये काही लोक नाचताना दिसत आहे पण थोड्या वेळात ते कसे गायब होतात ते तुम्हीच पाहा.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement